सॅन अँटोनिओ
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील टेक्ससयेथे एक औद्योगिक-ऐतिहासिक महानगर आणि अमेरिकेच्या पाचव्या भूसेनेचे प्रमुख केंद्र. लोकसंख्या शहर - ११,४४,६४६ व उपनगरांसह १५,९२,३८३ (२०००). राज्यातील हे तिसऱ्या क्रमांकाचे शहर बक्सर कौंटीच्या राजधानीचे ठिकाण असून ते ह्यूस्टनच्या पश्चिमेस ३०४ किमी.